शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती भीषण! अमेरिकेत डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार; 'या' शहरात फक्त 6 ICU बेड उपलब्ध

जरा हटके : खत्रींची खत्तरनाक आयडिया! थेट टी-शर्टवर छापला लसीकरण प्रमाणपत्राचा फोटो

राष्ट्रीय : Corona Vaccination: जी चूक वाटली होती डेंजर, तीच ठरणार गेमचेंजर; कोरोनाविरुद्धच्या लढ्याला मिळणार बूस्ट?

पुणे : पुणेकरांनी खासगी रूग्णालयांकडे फिरवली पाठ; तब्बल '४ लाख' लसींचे डोस पडून

मुंबई : Corona Vaccination: अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईतील लसीकरण कासवगतीने

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भीषण, भयंकर, भयावह! डेल्टाहून अधिक जीवघेणा व्हेरिएंट येऊ शकतो समोर?; तज्ज्ञ म्हणतात...

राष्ट्रीय : Corona Vaccination: पुण्यात झाला महत्त्वाचा प्रयोग; 'कॉकटेल' जादू करणार, लसीकरणाला कलाटणी मिळणार

राष्ट्रीय : काँग्रेसच्या बड्या नेत्याकडून मोदी सरकारचं तोंड भरून कौतुक; पक्षातले इतर नेते बुचकळ्यात

आंतरराष्ट्रीय : कॅन्सरही रोखता येणार?; कोरोनासाठीच्या एमआरएनए लसीचे तंत्रज्ञान ठरणार फायद्याचे

चंद्रपूर : नऊ गावांत कोरोना रुग्णांची संख्या शून्य