शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात 5 लाख 78 हजार लसीकरणाचा टप्पा पार

राष्ट्रीय : परदेशी नागरिकांनाही भारतात घेता येणार कोरोना लस, केंद्राने घेतला निर्णय

मुंबई : मुंबई पालिकेचं लोकल प्रवासासाठी नियोजन सुरू: ६५ रेल्वे स्थानकांवर मिळणार ओळखपत्र

पुणे : Pune Corona Vaccination : पुणे महापालिकेमार्फत अंथरुणावर खिळलेल्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू

तंत्रज्ञान : लस घ्या आणि 3.70 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवा; अ‍ॅमेझॉनने कर्मचाऱ्यांसाठी केली मोठी घोषणा  

राष्ट्रीय : हृदयस्पर्शी! कोरोनामुळे फुफ्फुसं झाली खराब, दररोज येतोय दीड लाखांचा खर्च; मुलाच्या उपचारासाठी आईची धडपड 

राष्ट्रीय : ऑक्सिजनच्या बाबतीत टास्क फोर्सनं केलेल्या शिफारसींचं काय झालं? सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला विचारणा

राष्ट्रीय : कोरोना रुग्ण कमी झाले, पण अजूनही 'या' 45 जिल्ह्यांमध्ये 10% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! औरंगाबादमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याकडून कोरोना लसीचा काळाबाजार

आरोग्य : CoronaVaccine : खूशखबर! झायडस कॅडिला लसीला लवकरच मंजुरी! 12 वर्षांवरील मुलांना दिली जाणार लस