शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : अरे व्वा! गंगेच्या पाण्याने होणार कोरोनावर उपचार?; रिसर्चमधून मोठा खुलासा, तज्ज्ञ म्हणतात...

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine: अबब! नर्सने तब्बल ९००० जणांना लसीऐवजी दिले मिठाचे पाणी? परिसरात एकच खळबळ

कल्याण डोंबिवली : Corona vaccine: लस संपल्याने नागरिक संतापले, कूपनचा काळा बाजार होत असल्याचा आरोप  

आंतरराष्ट्रीय : Coronavirus:...तर जगातून ‘Covid 19’ महामारी पूर्णत: नष्ट होईल; नव्या रिपोर्टमधून आली सर्वांना सुखावणारी माहिती

महाराष्ट्र : महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट

अकोला : लस घेऊनही पॉझिटिव्ह किती? अशा रुग्णांची नोंदच नाही!

मुंबई : १७ हजारांहून अधिक जणांनी घेतली ‘स्पुतनिक’

आरोग्य : Corona Vaccine : DGCIचा मोठा निर्णय...! कोव्हॅक्सीन-कोविशील्डच्या मिक्स डोससंदर्भात अभ्यासाची दिली परवानगी

महाराष्ट्र : Coronavirus: घोड्यांमधील अँटीबॉडीपासून बनवलेल्या औषधामुळे ७२ तासांत RT-PCR चाचणी निगेटिव्ह, महाराष्ट्रातील या कंपनीने केला दावा

राष्ट्रीय : Corona Vaccination: कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर नरेंद्र मोदींचा फोटो का? संसदेत केंद्र सरकारचा खुलासा