शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : ...तर पुन्हा कोरोनाच्या संसर्गाचा धोका; वैद्यकीय तज्ज्ञांकडून महत्त्वाचा इशारा

राष्ट्रीय : मस्तच! कोरोना लस घेतलेल्यांची 'ती' कटकट संपणार; केंद्राच्या सर्व राज्यांना स्पष्ट सूचना

पुणे : Corona Vaccine : पुणे जिल्ह्याला गुरूवारी मिळाले लसींचे सर्वाधिक डोस; लसीकरणाचा वेग वाढणार 

आरोग्य : Corona Virus: हलक्यात घेऊ नका! कोरोना मोठ्यांपासून छोट्यांकडे कायमचा वळणार; शास्त्रज्ञांनी दिला इशारा

नांदेड : पूर्ण लसीकरणानंतरच महाविद्यालये उघडण्याची शक्यता : उदय सामंत

राष्ट्रीय : Air Force: लस घेतली नाही, कारणही दिले नाही! हवाई दलाच्या नोकरीला मुकला; कर्मचारी बडतर्फ

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! ऑस्ट्रेलियासह अनेक शहरात लॉकडाऊन; अमेरिकेतही परिस्थिती गंभीर 

महाराष्ट्र : केंद्राकडून राज्याला लसपुरवठा होत नसल्याने लसीकरणाची केंद्रे बंद करावी लागतायत; नवाब मलिक यांचा आरोप

वाशिम : केवळ ११ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा दुसरा डोस

पुणे : पुणे जिल्ह्यात लसीकरणानंतरही ७ हजार ६३६ पॉझिटिव्ह; मात्र रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण नगण्य