शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    महाराष्ट्र : Corona Vaccination: लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांत महाराष्ट्र पहिला - टोपे

    राष्ट्रीय : मोठी बातमी: पंतप्रधान Narendra Modi आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार, मोठी घोषणा होणार? 

    राष्ट्रीय : 100 crore Corona Vaccination: 100 कोटींचा लस उत्सव; कोरोनाविरोधातील लढाईत देशाने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

    नागपूर : लसीकरणात विदर्भातील पाच जिल्हे पहिल्या १३ मध्ये; भंडारा तिसऱ्या, तर गोंदिया सहाव्या क्रमांकावर

    राष्ट्रीय : CoronaVirus News: लसीकरण झालेल्या विदेशी प्रवाशांची चाचणी नाही; भारताची मार्गदर्शक तत्त्वे विशिष्ट देशांसाठीच लागू

    राष्ट्रीय : Corona Vaccination: ३२ कोटी लोकांना एकही डोस नाही- काँग्रेस

    राष्ट्रीय : Corona Vaccination: लाल किल्ल्यावर भव्य तिरंगा फडकावून लस उत्सव साजरा

    राष्ट्रीय : Corona Vaccination: १०० कोटी डोस: देशाच्या आत्मनिर्भरतेचा विजय- डॉ. व्ही. के. पॉल

    संपादकीय : Corona Vaccination: १०० कोटी लसमात्रा: ‘टीम इंडिया’ची ताकद!

    आरोग्य : Corona Vaccination Child: कोरोना लसीचे लहान मुलांवर साईड इफेक्ट कोणते? काळजी घ्या, जाणून घ्या...