शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    आंतरराष्ट्रीय : China Coronavirus News: चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत, शेकडो विमान उड्डाणं रद्द, शाळा बंद अन् लोक घरांमध्ये कैद!

    आरोग्य : सणासुदीनंतर तिसऱ्या लाटेचा धोका किती? अन् शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर काय म्हणाले तज्ज्ञ वाचा...

    राष्ट्रीय : Corona Vaccination: 'देशात एवढ्या लवकर लसीकरण होणे, पंतप्रधानांची दूरदृष्टी'; अदर पूनावालांकडून नरेंद्र मोदींचं भरभरून कौतुक

    आंतरराष्ट्रीय : Corona Virus : रशियात कोरोना बेलगाम! 24 तासांत 1000 हून अधिक मृत्यू, एक आठवड्याची पगारी सुट्टी जाहीर

    राष्ट्रीय : Vaccination : कर्णधार मोदींच्या नेतृत्वात 100 कोटी लसीकरण, फडणवीसांनी केलं अभिनंदन

    पुणे : Serum Institute Story: रेसच्या घोड्यांना तयार करण्याची 'फॅक्टरी' ते सीरम इन्स्टीट्यूट; 100 कोटी डोस अशक्यप्राय होते

    राष्ट्रीय : Covid-19 Vaccination: लसीकरणात भारताचं ऐतिहासिक पाऊल; मोठ्या जल्लोषाची तयारी, एकाचवेळी सर्वत्र घोषणा होणार

    राष्ट्रीय : १०० कोटी डोस पूर्ण! ऐतिहासिक डोसचा मानकरी कोण? मोदींनी भेट घेतली, पण एका गोष्टीची खंत

    राष्ट्रीय : 100 Crore Vaccination : भारतात फक्त 50 दिवसांतच दिले गेले कोरोना लसीचे 44 कोटी डोस; जाणून घ्या, 10 मोठे टप्पे

    राष्ट्रीय : Corona vaccination : मोठी बातमी! भारताचे ऐतिहासिक यश, कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये गाठला १०० कोटींचा आकडा