शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : ओमिक्रॉन का आहे घातक? जाणून घ्या कारण

आरोग्य : CoronaVirus News: ओमिक्रॉन डेल्टापेक्षा ६ पट घातक; 'या' ६ लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

पुणे : Pune: शाळा सुरू करण्यासाठी आरोग्य विभागाची नियमावली जाहीर

आरोग्य : CoronaVirus News: नव्या व्हेरिएंटची लक्षणं कोणती? जाणून घ्या काय म्हणाल्या ओमायक्रॉनचा शोध घेणाऱ्या डॉक्टर

क्राइम : हॅलो, वेतनासाठी लस प्रमाणपत्र हवे? द्या पाचशे, मोबाइलवर खुली ऑफर

आंतरराष्ट्रीय : OmicronVariant : ओमिक्रॉनचा कहर; दोन दिवसांत दुप्पट देशांत आढळला कोरोनाचा हा घातक व्हेरिएंट, भारताला किती धोका?

अमरावती : हॅलो, वेतनासाठी कोरोना लस प्रमाणपत्र पाहिजे का? पाचशे रुपये द्या..!

आंतरराष्ट्रीय : Corona New Variant Omicron: पुन्हा सीरम इन्स्टीट्यूट तारणार? नवा व्हेरिअंट काहीच बिघडवू शकणार नाही; या देशाने आधीच तयारी केलेली

राष्ट्रीय : CoronaVirus News: फक्त काही आठवडे द्या! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटविरोधात लस कंपन्या लागल्या कामाला

पुणे : Corona Vaccination: पुणे जिल्ह्यात 'तब्बल ४४३' गावे १०० टक्के लसवंत; नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण