शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : मुंबईतील ५४ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांचे लसीकरण पूर्ण; महानगरपालिकेची माहिती

सोलापूर : रेल्वे प्रवाशांनो अलर्ट; लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तरच करता येणार रेल्वे प्रवास

व्यापार : मोठी बातमी! आता कसा होणार कोरोनाचा सामना; सिरिंज बनवणाऱ्या सर्वात मोठ्या कंपनीनं बंद केला प्लांट

राष्ट्रीय : Corona Vaccination: सप्टेंबरमध्ये निधन झालेल्या महिलेला डिसेंबरमध्ये दिला कोरोना लसीचा दुसरा डोस; अन् मग...

पुणे : Omicron Variant: पिंपरीत नायजेरियातून आलेल्या त्या कुटुंबातील आणखी '४ जणांना' ओमायक्रॉनची लागण

राष्ट्रीय : Omicron Variant : तब्बल 59 देशांत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा कहर; समोर आले एवढे रुग्ण, जाणून घ्या भारताची स्थिती

नागपूर : नागपुरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात प्रथमच लहान मुलांवर कोरोना लसीची मानवी चाचणी

पुणे : Ajit Pawar: कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई; अजित पवारांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccination On Wheel : नागरिकांनो, लस घ्या नाही तर दंडाला सामोरे जा !

ठाणे : कौतुकास्पद! 16 किमीचा पायी प्रवास करत ठाणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकाने केले दापूरमाळचे लसीकरण