शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

चंद्रपूर : दोन्ही डोस घेतले असतील तरच मिळणार रेल्वेचे तिकीट

गोंदिया : टेन्शन वाढले ! जिल्ह्यात दोन बाधितांची भर

गोंदिया : दोन्ही डोसचा नियम ठरला नावापुरताच

नागपूर : एकही डोस न घेतलेल्यांचे आता करायचे तरी काय?

यवतमाळ : लस घेतली का, विचारतो कोण? न घेणारेही बाजारात सुसाट

राष्ट्रीय : Omicron Variant : भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेली 'ही' किट दोन तासांत ओळखणार 'ओमायक्रॉन' व्हेरिएंट!

पुणे : Omicron Variant: पिंपरीत आढळून आलेल्या ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांना लक्षणेच नाहीत

पुणे : Corona Vaccination Certificate: 'या' नंबरवर मेसेज करा अन् तातडीने मिळवा कोरोना लसीकरणाचे प्रमाणपत्र

नागपूर : ओमायक्रॉन आणि कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुतनिक व्ही व बूस्टर डोस; कोणती लस योग्य आहे? 

मंथन : लसीकरणासाठी सक्तीची गरज का पडावी?