शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News: ना टोचणार, ना दुखणार! नवी लस कोरोनाच्या सर्व व्हेरिएंट्सवर भारी पडणार; चाचणीला सुरुवात

तंत्रज्ञान : आता घरबसल्या व्हॉट्सॲपवर मिळवू शकता लसीकरणाचे सर्टिफिकेट

तंत्रज्ञान : Corona Vaccine : बापरे! कोरोना लसीकरण न झालेल्या कर्मचाऱ्यांना गुगल कामावरून काढणार?; रिपोर्टमध्ये दावा

आंतरराष्ट्रीय : Adar Poonawala : ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला पुनावाला कुटुंबीय देणार तब्बल 66 दशलक्ष डॉलर

पुणे : दूसरी लस घेण्यापूर्वीच त्यांना मिळाला 'डोस'; पुण्यातील पती-पत्नीची थेट गुजरातमध्ये नोंद

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : रुग्णालयांनी कंबर कसून तयार रहावं! ओमायक्रॉनसंदर्भात WHO च्या इशाऱ्यानं जगाचं टेन्शन वाढवलं

आंतरराष्ट्रीय : Omicron Variant : ओमायक्रॉनचा हाहाकार; जगातल्या पहिल्या मृत्यूनं टेन्शन वाढवलं, इंग्लंडनं दिला महत्वाचा इशारा!

राष्ट्रीय : Adar Poonawalla : भारतात लवकरच मुलांचे लसीकरण होणार! अदर पूनावाला म्हणाले, सहा महिन्यांत कंपनी कोव्होव्हॅक्स लस लाँच करेल

सोलापूर : धक्कादायक; प्रस्ताव साडेतीन हजार, अनुदान मिळाले फक्त दहाच वारसदारांना

सोलापूर : ओमायक्रॉनची चिंता; लसीचे प्रमाणपत्र अन् युनिव्हर्सल पास आता गळ्यात