शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : असाही 'औरंगाबाद पॅटर्न', आरटीओतही हजारो बोगस लस प्रमाणपत्र सापडल्याने खळबळ

राष्ट्रीय : Gita Gopinath Meets Pm Narendra Modi : कोरोना लस न्याय्य प्रमाणात उपलब्ध नाही : अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ

गडचिरोली : संपूर्ण लसीकरणासाठी सात तालुक्यात विशेष मोहीम

आरोग्य : ओमायक्रॉनमुळे चिंता वाढली; डेल्टा पेक्षा 70 पट वेगाने संसर्ग पसरतो, नव्या स्टडीतून खुलासा

सोलापूर : कारवाईचा दम भरला अन् पंधरा दिवसात घेतली साडेसहा लाख सोलापूरकरांनी कोरोना लस

सोलापूर : लस न टाेचताच दिले डाेस घेतल्याचे प्रमाणपत्र; नई जिंदगी आराेग्य केंद्रातील प्रकार

गडचिरोली : काेराेना लसीकरणाची गती वाढवा

राष्ट्रीय : 'लसीकरणाचे टार्गेट लवकर पूर्ण करा, नाहीतर फासावर लटकवेन', जिल्हाधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : धक्कादायक ! हजार रुपयात बोगस लस प्रमाणपत्र; सरकारी डॉक्टरच चालवायचा रॅकेट

कोल्हापूर : 'गर्भवती मातांनो कोरोनाची लस घ्या, अन्यथा...', संशोधनातून मोठा खुलासा