शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : दिलासादायक! देशभरात उपचाराधीन रुग्ण ८४,५६५ वर; बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के

राष्ट्रीय : शाह, गोयल, गडकरींनी एकाच ठिकाणी घेतली कोरोना लस; घोटाळा उघडकीस येताच एकच खळबळ

क्राइम : नवी मुंबईत कोरोनाची बनावट लस प्रमाणपत्रे; पालिकेच्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग

संपादकीय : ‘फ्री’ सेलफोन मिळेल, कृपया आतातरी लस घ्या !

पुणे : Pune Corona News: शहरात शुक्रवारी एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही

राष्ट्रीय : Covovax WHO: मोठी बातमी! मुलांसाठीच्या कोवोवॅक्स लसीच्या आपत्कालीन वापरासाठी डब्ल्यूएचओची मंजुरी

पुणे : पिंपरीतील धक्कादायक प्रकार; २ महिन्यापासून पगार दिला नसल्याने महापालिकेसमोर कंत्राटी डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

पुणे : कोरोनाचा नेमका प्रकार ओळखण्यासाठी चाचणीसंच विकसित; पुण्याच्या 'या' संस्थेला ICMR चीही मान्यता

आरोग्य : कोरोनात डायबिटीसच्या रुग्णांनी घ्यावी विशेष काळजी, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

आंतरराष्ट्रीय : गुडन्यूज... 2022 पर्यंत कोरोना महामारी नष्ट होईल, WHO च्या शास्त्रज्ञांचा दावा