शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

क्राइम : मुंबईच्या कोरोना प्रमाणपत्राचे 'युपी' कनेक्शन; डॉक्टरांनी देखील केली मदत

राष्ट्रीय : मोठी बातमी : 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी 3 जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात, पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : Breaking: लहान मुलांसाठी 'कोवॅक्सिन' वापरण्यास भारत बायोटेकला मान्यता; DCGIने दिली परवानगी

पुणे : Omicron: पुणे जिल्ह्यात ऐन ख्रिसमस, थर्टी फर्स्टच्या हंगामात हाॅटेल्स, रेस्टॉरंटवर कडक निर्बंध

पुणे : Omicron: ओमायक्रॉनचा सामना करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट सज्ज

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचे जगभरात तब्बल दीड लाख रुग्ण; सध्याच्या लसींना दाद न देण्याची शक्यता

नाशिक : पहिला डोस घेणाऱ्यांचे नाशिक शहरात ९२ टक्के प्रमाण

पुणे : Omicron Variant: ओमायक्रॉनने पुणेकरांचे टेन्शन वाढवले; शहरात शुक्रवारी नव्या ६ रुग्णांची नोंद

अहिल्यानगर : अहमदनगर जिल्ह्यात आढळला पहिला ओमायक्रॉ बाधित रुग्ण; नायजेरियातून परतलेली महिला संक्रमित

सोलापूर : सरपंचांनी घेतला पुढाकार अन् अक्कलकोट तालुक्यात झाले शंभर टक्के लसीकरण