शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : मृत महिलेला टोचली चक्क कोरोनाची लस, सिल्लोड तालुक्यातील प्रकार, आरोग्य खात्यातील सावळागोंधळ

राष्ट्रीय : Corona Vaccine Booster Dose: कोरोना लसीच्या बुस्टर डोसनं संसर्ग थांबेल याचा कोणताही वैद्यकीय पुरावा नाही, सरकारच्या निर्णयावर तज्ज्ञांचं मत

ठाणे : बूस्टर डोस नियमानुसारच दिले जाणार, महापालिकेची तयारी सुरू

आरोग्य : पुढच्या वर्षी लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात तर खरी पण प्रक्रिया काय? घ्या जाणून सविस्तर

आरोग्य : Corona Vaccine: वृद्धांना बुस्टर डोससाठी मेडिकल सर्टिफिकेटची गरज, डॉ. आर.एस. शर्मा यांची माहिती

राष्ट्रीय : Corona Vaccination:मुलांच्या लसीकरणासाठी 'या' तारखेपासून सुरू होणार रजिस्ट्रेशन; याशिवाय मिळणार नाही लस

पुणे : पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! शहरात एका आठवड्यात ७०० कोरोनाबाधित

राष्ट्रीय : Omicron Variant : सावधान! देशात अत्यंत वेगाने पसरतोय ओमायक्रॉन; 19 राज्यांमध्ये 578 रुग्ण, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं

संपादकीय : लसवंत व्हा मुलांनो... लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी

महाराष्ट्र : Coronavirus In Maharashtra : राज्यात कोरोना संकट होतेय अधिक गडद; दिवसभरात १६४८ रुग्ण, तर १७ मृत्यू