शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Omicron Corona patient: मुलांच्या लसीकरणाला आजपासून प्रारंभ;ओमायक्रॉन रुग्णांची संख्या पोहोचली दीड हजारांवर

अमरावती : जिल्ह्यातील ४० केंद्रांवर विद्यार्थ्यांना आजपासून लसीकरण

गोंदिया : वेतनासाठी शिक्षकांनी तयार केले लसीकरणाचे बोगस सर्टिफिकेट

नाशिक : आजपासून ५८ केंद्रांवर लसीकरण

भंडारा : १५ ते १८ वयाेगटातील ५५ हजार मुलांचे आजपासून लसीकरण

मुंबई : मुंबईत दिवसभरात आढळले तब्बल 8 हजार रुग्ण, आयुक्तांनी केलं महत्वाचं आवाहन

क्राइम : कोरोना लस टोचायच्या नावानं नसबंदी! तरुणाची भयानक फसवणूक; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय : घाबरू नका... दिल्लीत कोरोना रुग्णवाढीचा दर तिप्पट, पण 99.78 टक्के बेड रिकामेच

पुणे : Covid Vaccination For 15 to 18 Age Group: सोमवारपासून १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू

पुणे : Pune Corona News: शहरात रुग्णवाढीचा वेग चिंताजनक; रविवारी तब्बल ५२४ नवे रुग्ण