शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : ६० वर्षांवरील ६ लाख ज्येष्ठांना दिली जाणार लस : नागपुरात १ मार्चपासून नोंदणी 

मुंबई : सावधानतेचा इशारा, कोरोना रुग्णसंख्या सलग 4 थ्या दिवशीही 8 हजार पार 

पुणे : Corona vaccine : पुण्यातही मिळणार खासगी रुग्णालयांमध्ये लस; महापालिका वाढविणार 5 हजारांपर्यंत क्षमता 

राष्ट्रीय : CoronaVirusVaccination: मोठी बातमी! खासगी रुग्णालयात कोरोना लशीच्या एका डोससाठी द्यावे लागणार 250 रुपये - केंद्र सरकार

फॅक्ट चेक : Fact Check : 1 मार्चपासून कोरोना लसीसाठी मोजावे लागणार 500 रुपये?; जाणून घ्या सत्य

अकोला : अकोला जिल्ह्यात १४०० पेक्षा जास्त लाभार्थींना लसीचा दुसरा डोस!

अकोला : ज्येष्ठांना लसीकरण; आरोग्य विभागाकडे यादीच नाही

राष्ट्रीय : CoronaVirus News: महाराष्ट्रात ११.५० लाख लोकांचे लसीकरण; देशात आतापर्यंत २१ कोटी तपासण्या

गोंदिया : सर्वाधिक कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण गोंदिया तालुक्यात

ठाणे : जिल्ह्यात 11 लाख ज्येष्ठ नागरिकांना मिळणार कोरोना प्रतिबंधक लस