शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी घेतली कोरोनाची लस, संजय राऊतांनी लगावला टोला; म्हणाले...

राष्ट्रीय : फोटोसाठी काय पण! मोदींनी लस घेताना मास्क न लावल्याने खवळले नेटीझन्स, करून दिली 'ही' आठवण

अकोला : ज्येष्ठांच्या लसीकरणाबाबत आरोग्य यंत्रणाच संभ्रमात 

राष्ट्रीय : केरळ-पुदुचेरीची नर्स; आसामचा गमछा, नरेंद्र मोदींच्या कोरोना लशीमागच्या 'इलेक्शन कनेक्शन'ची चर्चा

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस; ट्विटद्वारे जनतेला आवाहन करत म्हणाले…

मुंबई : Corona Virus: मुंबईत पुन्हा ‘झिरो कोरोना’ मिशन; वाढत्या रुग्णांमुळे महापालिकेचे धाबे दणाणले

मुंबई : मुंबईत जवळपास ८० केंद्रे सज्ज; आजपासून ज्येष्ठ, आजारी व्यक्तींना मिळणार लस!

भंडारा : जिल्ह्यात सरकारी आठ तर सात खासगी रुग्णालयांतून दिली जाणार ज्येष्ठांना लस

गडचिरोली : सरकारीसाेबतच दाेन खासगी रुग्णालयांमध्ये काेराेनाची लस

यवतमाळ : सोळा सरकारी रुग्णालयात फ्री आणि सोळा खासगी रुग्णालयात अडीचशे रुपयात लस