शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात १२० आरोग्य केंद्रे, खासगी रुग्णालयात लसीकरण सुरु

    सोलापूर : २२ सरकारी दवाखान्यांतून मोफत, तर ३६ खासगीमधून विकत मिळणार कोरोना लस

    सिंधुदूर्ग : नागरिकांनी कोविड लसीकरणाचा लाभ घ्यावा : महेश खलिपे

    सातारा : पस्तीस हजार कोटीची घोषणा असताना लसीकरणासाठी पैसे का : पृथ्वीराज चव्हाण

    सोशल वायरल : Ravi Shastri : मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी घेतली कोरोना लस अन् डोळे बघताच नेटिझन्सनी केलं ट्रोल....

    राष्ट्रीय : आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी 250 रुपये खर्च करुन खासगी रुग्णालयात घेतली लस

    राष्ट्रीय : लसीकरणासाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद, तरीही सामान्यांकडून लसीकरणासाठी पैसे का? : पृथ्वीराज चव्हाण

    बुलढाणा : Corona Vaccination : बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ६१ ज्येष्ठांना दिली लस

    बीड : मोठी बातमी; लस घेतल्यानंतरही 18 व्या दिवशी बीडचे डीएचओ कोरोना पॉझिटिव्ह

    वाशिम : सहा केंद्रांत ९० ज्येष्ठांना  दिली कोरोना प्रतिबंधक लस