शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    कोरोनाची लस

    कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

    Read more

    पुणे : पिंपरीत कोरोनाने टेन्शन वाढवलं! ३७० मायक्रो झोन तरी सात दिवसांत ३ हजार रुग्ण

    आरोग्य : चिंताजनक! ब्राझिलमध्ये वाढतोय कोरोनाच्या लाटेचा धोका; WHO चा सर्व देशांना धोक्याचा इशारा

    पुणे : पुण्यात शाळा, महाविद्यालयांमुळे कोरोनाचा अधिक प्रसार; टाटा इन्स्टिट्यूटचे सर्वेक्षण

    राष्ट्रीय : Narendra Modi News : कोरोना लस सर्टिफिकेटवरून पंतप्रधान मोदींचा फोटो हटवावा; निवडणूक आयोगाचे निर्देश

    आंतरराष्ट्रीय : Corona Virus: धक्कादायक! नव्या विषाणूंविरोधात लसी कमी प्रभावी

    नाशिक : सिन्नरला दोन टप्प्यात २८०० जणांनी घेतली कोरोना लस

    अमरावती : महापालिकेची ज्येष्ठांसाठी ‘मिशन व्हॅक्सिनेशन’ माेहीम

    अमरावती : शहरी भागात ज्येष्ठांना लसीकरण ग्रामीणमध्ये केव्हा?

    गोंदिया : 9 मार्चपासून होणार प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण

    वर्धा : 12 जागी सहा तर 20 केंद्रांवर तीन दिवस व्हॅक्सिनेशन