शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : ...म्हणून काेविड लसीकरणाच्या डोसमध्ये असते २८ दिवसांचे अंतर!

मुंबई : लस घेतल्यानंतर महिनाभर काळजी घेणे गरजेचे!

नवी मुंबई : शहरात खासगी शाळांना महापालिकेचे अभय

मुंबई : राज्यातील दैनंदिन कोरोना रुग्णवाढ ११ हजारांवर

चंद्रपूर : धोक्यात वाढ, रूग्णसंख्या 86 पार

यवतमाळ : 11 हजार भिक्षेकऱ्यांना आधार कार्डविना लस मिळणार कशी?

यवतमाळ : कोविड रुग्णालयात औषधांचा तुटवडा

मुंबई : चिंताजनक! राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ११ हजार १४१ कोरोना रुग्ण वाढले; ३८ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : भारताच्या लसीनं जगाला कोरोनाच्या महासाथीतून वाचवलं; अमेरिकेच्या जेष्ठ वैज्ञानिकाकडून कौतुक

नाशिक : मेशी येथे शिक्षकांना लसीकरण