शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : मनपाकडे दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा!

पुणे : 'वयाची अट न ठेवता सर्व नागरिकांचे सरसकट लसीकरण करावे'

पुणे : कोरोना रुग्णांची अपुरी माहिती देणे भोवले; पुणे महापालिकेने ठोकले तीन लॅबला सील

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात सोमवारी ७५३ नवे कोरोनाबाधित; ७०० जण झाले ठणठणीत बरे

मुंबई : राज ठाकरेंच्या मातोश्री आणि बहिणीने घेतली कोरोनाची लस; शर्मिला ठाकरेंचीही उपस्थिती

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस नेण्यासाठी आलेल्या अ‍ॅम्बुलन्सला वाहतूक पोलिसांनी लावला 'जॅमर' 

पुणे : देहूगाव कोरोनाचे 'हॉटस्पॉट' ? गाथा मंदिरात आढळले तब्बल १८ कोरोनाबाधित रुग्ण

आरोग्य : Corona Vaccination : लसीकरणाआधी लक्षात ठेवायलाच हव्यात या गोष्टी; जाणून घ्या डोस घेण्याआधी काय टाळायचं

राष्ट्रीय : कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल; काँग्रेस नेत्याचा अजब दावा

बुलढाणा : जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष लसीकरण केंद्राची व्यवस्था