शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा

रत्नागिरी : आधारकार्ड नाही, भिकाऱ्यांना लस देणार कशी ?

सोशल वायरल : अरे देवा! कोरोनाची लस घेताना पोलिसाला हसूच आवरेना; तुफान व्हायरल होणारा 'हा' Video पाहिलात का?

अकोला : ह्वदयरोग, किडणी, दुर्धर आजार असले तरीही लस घ्यायलाच हवी

मुंबई : Corona Vaccination: कोरोनाची लस घेतल्यानंतर मुंबईतील 65 वर्षीय वृद्ध खुर्चीवरून कोसळले; ICU मध्ये निधन

अकोला : हृदयरोग असो वा ॲलर्जी, कोरोना लस घ्यायलाच हवी

पुणे : Corona Vaccine: ...तर कोरोना लसीचा प्रचंड तुटवडा भासणार; सीरम इन्स्टीट्यूटचा केंद्राला इशारा

मुंबई : दहावी, बारावीच्या ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचा परीक्षा न देण्याचा विचार

राष्ट्रीय : 6 राज्यांत 86% नवे रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह

मुंबई : कोरोनाच्या खबरदारीचे नियम लोकल, एक्स्प्रेस ट्रेनमध्ये धाब्यावर