शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांची भेट घेतली; 'तुतारी' सोडून भाजपला पाठिंबा देताच अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
9
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
10
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
11
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
12
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
13
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
14
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
15
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
16
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
17
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
18
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
19
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
20
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप

6 राज्यांत 86% नवे रुग्ण, महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:42 AM

महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी ८६ टक्के रुग्ण महाराष्ट्रासहित सहा राज्यांतील आहेत. त्यात केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. सोमवारी कोरोनाचे १८ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले असून, ९७ जणांचा बळी गेला. कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी १२ लाखांवर पोहोचली आहे.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रामध्ये ११,१४१ नवे रुग्ण आढळून आले. केरळमध्ये २१००, पंजाबमध्ये १,०४३ रुग्ण आढळले.  सोमवारी कोरोना बळींची एकूण संख्या १ लाख ५७ हजार ८५३ झाली आहे व १ लाख ८८ हजार उपचाराधीन रुग्ण आहेत. त्यांचे प्रमाण १.६८ टक्के आहे. कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या १ कोटी ८ लाख असून, त्यांचे प्रमाण ९६.९१ आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.४१ टक्के इतका होता.

राज्यात राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त प्रमाणमहाराष्ट्रामध्ये दर आठवड्याला वाढणारे नव्या रुग्णांचे प्रमाण ११.१३ टक्के असून ते राष्ट्रीय स्तरावरील २.२२९ टक्के इतक्या सरासरीपेक्षा अधिक आहे. गेल्या २४ तासांत १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळला आहे.

ब्राझिल : १ लाख लोकांवर उपचारn    ब्राझिलमध्ये कोरोना रुग्णांची संख्या १ कोटी १० लाख झाली आहे व उपचाराधीन रुग्णांची संख्या १ लाखाच्या घरात आहे. n    जगामध्ये कोरोनाचे ११ कोटी ७४ लाख रुग्ण आहेत व ९ कोटी २९ लाख लोक बरे झाले. २ कोटी १८ लाख जणांवर उपचार सुरू असून २८ लाख लोकांचा बळी गेला आहे. n    अमेरिकेमध्ये २ कोटी ९६ लाख रुग्ण असून त्यातील २ कोटी ३ लाख रुग्ण बरे झाले तर ५ लाख ३३ हजार जण मरण पावले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या