शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : न्यायसंस्थेसाठी लसीची मागणी करणे हा स्वार्थ

कल्याण डोंबिवली : सहव्याधी असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी लस

कल्याण डोंबिवली : पाथर्लीतील कोरोनाचे लसीकरण केंद्र होणार बंद?

मुंबई : खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रे २४ तास सुरु ठेवण्याची परवानगी, आतापर्यंत १ लाख ३६ हजार ४९१ जणांना देण्यात आली लस

मुंबई : ...तर एका महिन्यात ज्येष्ठांचे लसीकरण, कोविन अ‍ॅपवर नोंदणी होणे आवश्यक 

पुणे : Corona Virus : चिंताजनक ! पुणे शहरात बुधवारी तब्बल १३५२ नवे कोरोनाबाधित; १३ रुग्णांचा मृत्यू

राष्ट्रीय : Corona Vaccine : देशातील सर्वात वयस्कर महिलेने घेतली कोरोनाची लस; जाणून घ्या, कुठे राहतात कामेश्वरी?

आंतरराष्ट्रीय : Bubble Hotel: सिंगापूरमध्ये जगातील पहिलं 'बबल बिझनेस हॉटेल'; नेमकं कसं आहे हे हॉटेल?

महाराष्ट्र : होय, मी लस घेतली, हात दुखतोय म्हणून काळजी घेत आहे: संजय राऊत

बुलढाणा :  पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ नागरिक पुढेच