शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : कॅनडातही पंतप्रधान मोदींचा बोलबाला, 'या' कारणाने पोस्टर लावून करून केलं जातंय कौतुक....

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली कोरोनाची लस; रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे उपस्थित

अकोला : अकोल्यात 'टेस्टिंग', 'ट्रेसिंग'च्या मुळ उद्देशालाच हरताळ; चाचणी अहवाल मिळतोय उशिरा

अकोला : CoronaVaccine : पैसे देऊन लस घेण्यातही ज्येष्ठ आघाडीवरच

फॅक्ट चेक : Fact Check: मधुमेहींनी कोरोना लस घेतल्यास मृत्यूचा धोका? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागील सत्य

मुंबई : चिंतेत भर! मुंबईत १,५३९ नवीन कोरोना रुग्णवाढ

राष्ट्रीय : देशात कोरोनातून बरे झाले १ कोटी ९ लाख लोक

आंतरराष्ट्रीय : भारतीय कोविशिल्डचे 4.5 कोटी डोस पाकला, गरीब देशांना पुरवठा

गडचिरोली : हृदयरोग, मधुमेह असला तरी कोरोना लस घ्यायलाच हवी !

नवी मुंबई : महापालिकेच्या रुग्णालयांत आजपासून २४ तास लसीकरण; केंद्रांची संख्या वाढविणार