शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

क्रिकेट : दिग्गज क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स, रिची रिचर्डसन यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार; जाणून घ्या कारण

यवतमाळ : कोरोना लसीचे प्रमाणपत्र जपून ठेवा! अनिवार्य होण्याची शक्यता; विमा, पासपोर्टसाठी सक्ती शक्य

राष्ट्रीय : कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच; रविवारी राज्यात १६ हजार; तर देशभरात २५ हजार रुग्णांची भर

महाराष्ट्र : नागपुरात आजपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन; मराठवाड्यातही कडेकोट उपाययोजना, खान्देशातही सतर्कता

मुंबई : ‘ॲनाफिलॅक्सिस’ असलेल्‍यांनी लस घेऊ नये! टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांचे निर्देश

राष्ट्रीय : हैदराबादच्या लसी चीनविरोधातील अस्त्र, जॉन्सन अँड जॉन्सनचे ५० कोटी डोसचे उत्पादन दरवर्षी करण्यात येणार

महाराष्ट्र : रुग्ण जास्त असणाऱ्या जिल्ह्यांना मिळणार अधिक लस, कोरोनाचा प्रसार रोखण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना

महाराष्ट्र : Corona vaccine : कोरोनाची लस घ्या अन् प्रमाणपत्र जपून ठेवा! आरोग्य विमा, पासपोर्टसाठी आवश्यक ठरणार

नवी मुंबई : पनवेल महापालिकेकडे कोविड लसींचा तुटवडा, ज्येष्ठ नागरिकांची पुन्हा एकदा गैरसोय

ठाणे : CoronaVirus : रुग्णसंख्येत ठाणे जिल्हा देशात तिसरा; मुंबईलाही टाकले मागे; यंत्रणा हतबल