शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सिंधुदूर्ग : आतापर्यंत व्याधीग्रस्त ४५ वर्षांवरील १६ हजार ४८४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई : Corona Vaccination: राज्यात १० दिवस पुरतील एवढेच लसीचे डोस शिल्लक; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ‘ही’ मागणी

महाराष्ट्र : देशातील कोरोना लसीकरण आधी पूर्ण करा, मग जगाला द्या; जयंत पाटील यांचा केंद्राला टोला

राष्ट्रीय : ...तर कोरोनाला रोखणे कठीण होईल, चाचण्या वाढवल्या पाहिजेत; पंतप्रधान मोदींच्या सूचना

राष्ट्रीय : Corona Vaccination: महाराष्ट्रात तब्बल 56 टक्के कोरोना लसी वापराविना; प्रकाश जावडेकरांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

राष्ट्रीय : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय वाढ; आनंद महिंद्रांनी दिला सल्ला, म्हणाले....

नवी मुंबई : भाजपा नगरसेवक संजय भोपींचे कोरोनामुळे निधन

ठाणे : जिल्ह्यात लसींचा पुरेसा साठा, आतापर्यंत दोन लाख २१ हजार ३६३ जणांचे लसीकरण

वसई विरार : लसीकरण मोहिमेचा वाढला वेग, पालघर जिल्ह्यात आणखी १७ केंद्रे वाढवली

रायगड : जिल्ह्यात 85 टक्के पोलिसांचे लसीकरण, रायगड पोलीस दलातील एक हजार ८३६ जणांनी घेतली कोरोनाची लस