शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: ...तर कोरोना पुन्हा येणार, पुन्हा येणार, पुन्हा येणार; संयुक्त राष्ट्रांकडून धोक्याचा इशारा

राष्ट्रीय : विस्फोट! देशात कोरोना झपाट्याने वाढतोय, गेल्या 24 तासांत 35,871 नवे रुग्ण, 101 दिवसांनी झाली मोठी वाढ

संपादकीय : रुग्णवाढीचा आलेख पाहता, 'कोरोना स्प्रेडर्स'ना रोखणे प्राधान्याचे...

मुंबई : दादर मार्केट पुन्हा बीकेसी, सोमय्यात; कोरोना रोखण्यासाठी उपाययोजना, महापौरांनी बोलावली बैठक

ठाणे : ठाणे, कल्याण, डोंबिवलीत कोरोनाचा पुन्हा कहर, एकाच दिवसात एक हजार रुग्ण 

मुंबई : काेराेना संसर्ग झपाट्याने पसरतोय खबरदारी घ्या, लसीकरणाची गती वाढवा; टास्क फोर्सच्या तज्ज्ञांचे मत

मुंबई : मुंबईत लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लादणार

राष्ट्रीय : कोरोना लसींच्या दुष्परिणामांची माहिती जाहीर करण्यास केंद्राची टाळाटाळ

राष्ट्रीय : आता लसीकरणावरून केंद्र-राज्यात जुंपली, प्रकाश जावडेकर यांचे आरोप टोपे यांनी फेटाळले

राष्ट्रीय : विनासुईची कोरोना लस पुढच्या वर्षी उपलब्ध होण्याची शक्यता