शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

सोलापूर : सोलापुरात पाच दिवस पुरेल एवढीच कोरोना लस; १०२ केंद्रांवर दररोज ६ हजार जणांना होतेय लसीकरण

सिंधुदूर्ग : कणकवली उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाचे स्वॅब कलेक्शन सेंटर केले सुरू

राष्ट्रीय : बापरे! कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही डॉक्टर पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ 

पुणे : पुणेकरांना तूर्तास दिलासा; पण कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आली नाही तर कडक निर्बंध आणणार  

महाराष्ट्र : Corona Virus in Maharashtra : राज्यातील कोरोनास्थिती गंभीर; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक

सिंधुदूर्ग : जिल्ह्यात २६ हजार कोव्हीड लस विनावापर पडून -नितेश राणेंचा गौप्यस्फोट

मुंबई : गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी लवकरच मुंबईला

पुणे : Corona Virus : कोरोनाने पुणेकरांचं टेन्शन वाढवलं! प्रशासन यंत्रणा मोठा निर्णय घेण्याची शक्यता 

आरोग्य : Coronavirus can treat leprosy drug : दिलासादायक! कुष्ठरोगाच्या औषधानं करता येणार कोरोना संक्रमितांचे उपचार? संशोधनातून खुलासा

ठाणे : कोरोना लसीकरण मोहिमेत केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला सापत्नपणाची वागणूक