शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! गेल्या 24 तासांत 40,953 नवे रुग्ण, धडकी भरवणारी आकडेवारी

अकोला : Corona Vaccine : स्पॉट नोंदणीमुळे लसीकरण केंद्रावर गोंधळ!

मुंबई : जी लस उपलब्ध असेल तीच घ्या, पर्याय नकाे! महापालिका आयुक्तांचे आवाहन

नाशिक : तब्बल अडीच हजार पार !

पुणे : ...अन्यथा पुढील दहा दिवसांत पुण्यातील रुग्णालयात एकही बेड शिल्लक राहणार नाही! डॉ.संजय ललवाणी

मुंबई : corona vaccination : लसीकरण केंद्रांवर लस निवडण्याचा पर्याय नाही,  जी मिळेल ती घ्या, मुंबई मनपा आयुक्तांचे आवाहन

पुणे : Corona Virus News : पुणे शहरात शुक्रवारी २ हजार ८३४ नवे कोरोनाबाधित : १५ रुग्णांचा मृत्यू 

राजकारण : तुम्हालाही मोदींचीच कोरोना लस घ्यावी लागेल; त्यांच्या विरोधात बोलणं म्हणजे लोकशाहीच्या विरोधात बोलणं

महाराष्ट्र : दुर्गम भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी आवश्यक सुविधा द्या - मुख्यमंत्री 

पुणे : कोरोना लसीकरणाच्या पहिल्या अन् दुसऱ्या डोसमधील कालावधी वाढवा: राज्य शासनाला पत्र