शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : Coronavirus vaccine updates: झटपट लसीकरणामुळे झाली ठाण्यात लसीची टंचाई; ५१ लसीकरण केंद्रामुळे आता झाली पंचाईत

वर्धा : लसीकरणाचा टप्पा गाठतोय पन्नास हजारी

मुंबई : corona vaccination : मुंबईत दोन महिन्यांत ४५ वर्षांवरील ४० लाख नागरिकांना देणार लस, ३१ मेपर्यंत लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य 

पुणे : Corona Virus News : बाप रे ! पुणे जिल्ह्यात बुधवारी कोरोना रुग्णवाढीचा उच्चांक ; ६ हजार ७४१ नवे कोरोनाबाधित

पिंपरी -चिंचवड : Corona virus : पिंपरीत बुधवारी वर्षभरातील सर्वाधिक रुग्णवाढ ; १८६५ पॉझिटिव्ह ; ८२४ जण कोरोनामुक्त

पुणे : लसीचा साठा मिळवायची रुग्णालयांची धडपड आणि पालिकेची नियोजनाची कसरत , पुणे महापालिकेचा कोरोना लस वितरण केंद्रावरील आंखोदेखा हाल

पुणे : जंबो लसीकरण केंद्र सुरु करा: भाजप नगरसेवकाची महापौरांकडे मागणी.

आरोग्य : जीवघेणा ठरतोय भारतात आढळलेला 'डबल म्यूटेंट स्ट्रेन'? इम्यूनिटी बचाव करू शकणार का; जाणून घ्या

पुणे : लसीकरणावरून खासदार-आमदार एकीकडे तर पालिका पदाधिकारी दुसरीकडे 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : भय इथले संपत नाही! ब्राझीलमधील मृतांचे आकडे हादरवणारे; 24 तासांत 3251 कोरोनाबळी