शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : Corona Vaccine : मागणीएवढा पुरवठा न झाल्यास लसीकरणाला खोडा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! गेल्या 24 तासांत तब्बल 62,258 नवे रुग्ण, पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी

आरोग्य : Corona vaccine: ‘फायझर’कडून १२ वर्षांखालील मुलांवर लसीची चाचणी सुरू; यावर्षी दुसऱ्या सहामाहीत अहवाल अपेक्षित

मुंबई : Coronavirus Mumbai Updates: मुंबईत दहा लाख लोकांचे लसीकरण; ज्येष्ठ नागरिक आघाडीवर

वसई विरार : Coronavirus Updates: वसई-विरार हद्दीत दिवसाआड लस; तुटवड्यामुळे महापालिकेचा निर्णय

गोंदिया : आतापर्यंत पुरेपूर प्रमाणात लसींचा पुरवठा

पुणे : Corona virus News : पुणे जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला तब्बल ७ हजारांवर; ३,७५६ रुग्ण झाले बरे

पुणे : १ एप्रिलपासून कोणत्याही राजकीय,सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करू नका; अजित पवारांची लोकप्रतिनिधींना तंबी

पुणे : निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त बाजीराव मोहिते यांचे कोरोनामुळे निधन

पुणे : Corona Vaccination : पुणे महानगरपालिकेच्या ५ केंद्रांवर आता २४ तास कोरोना लसीकरण