शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : देशातील लसीकरणाचा वेग दुप्पट करणार; भारतातील निम्म्या लसी थेट राज्यांना मिळणार : पंतप्रधान

आरोग्य : CoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या

मुंबई : दिलासादायक बातमी, मुंबईत सलग पाच दिवस रुग्ण संख्येत घट

राष्ट्रीय : Corona Vaccine: केंद्रातील मोदी सरकार नफेखोरी वाढवण्याचे काम करत आहे; काँग्रेस नेत्याचे टीकास्त्र

मुंबई : Lockdown : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊनचा 'कॅबिनेट निर्णय', लवकरच घोषणेची शक्यता

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीला अपवित्र युती म्हणणारे अमित शाह म्हणजे ब्रह्मदेव नाहीत”

नांदेड : '14 किमीवर माझी शेती आहे, कोविड सेंटरसाठी विनामोबदला द्यायला तयार'

ठाणे : Corona Virus : जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीचं आंदोलन; मनसेसोबत पायऱ्यांवर 'ठिय्या', अधिकाऱ्यांवर संतापल्या

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कुंभमेळ्यात कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या 19 भाविकांनी रुग्णालयातून काढला पळ, घटनेने खळबळ

राष्ट्रीय : CoronaVirus : पुढचे तीन आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी सावध राहावं; केंद्राचे निर्देश