शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा भयावह वेग! गेल्या 24 तासांत 89,129 नवे रुग्ण, दिवसागणिक वाढतोय आकडा

मुंबई : Corona virus : मास्क लावण्यात लाज कसली?, मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना लगावला टोला

राष्ट्रीय : corona vaccination : ‘सीरम’कडून लस विकत घेण्यास परवानगी द्या, युराेपियन समुदायाचे केंद्राकडे आर्जव

भंडारा : एक लाख २३ हजार व्यक्तींना कोरोना लस

चंद्रपूर : एक लाख १७ हजारांची मागणी जिल्ह्याला मिळाले ३५ हजार

गोंदिया : जिल्ह्यात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हीशिल्डच ‘फेव्हरेट’

नागपूर : बंपर लसीकरण : ३१,२४४ जणांनी टोचून घेतली लस

पुणे : Corona Virus Pune News : बाप रे! पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ९ हजार पार

पुणे : पुण्यात लॉकडाऊन न करण्याच्या निर्णयाचे 'एमसीसीआयए'कडून स्वागत; केंद्र सरकारला करणार 'हे'आवाहन

पुणे : Corona virus pune : प्रशासनाने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा; पुणे व्यापारी महासंघाचा संचारबंदीच्या निर्णयाला विरोध