शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Corona Vaccination News : एकाच दिवशी ४ लाख ६२ हजार नागरिकांचे लसीकरण; महाराष्ट्राच्या नावावर राष्ट्रीय विक्रमाची नोंद!

महाराष्ट्र : बारामती : कोरोना नियंत्रणात न आल्यास कडक निर्बंधांचा विचार - अजित पवार

राष्ट्रीय : Coronavirus : शिवराज सिंह चौहान यांचा मोठा निर्णय; महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमा केली सील

आरोग्य : CoronaVaccine Side Effects : लस घेतल्यानंतर या ३ वर्गातील लोकांना साईड इफेक्ट्चा धोका जास्त; सीडीसीचा खुलासा

पुणे : धक्कादायक! रुग्ण वाढल्याने ऑक्सिजन बेड मिळणे झाले कठीण, खुर्चीवर बसून ऑक्सिजन घेण्याची वेळ

बुलढाणा : कोविड लसीकरणात खामगाव तालुक्याची आगेकूच

राष्ट्रीय : Corona Vaccination: भन्नाट आयडिया! कोरोना लसीसोबत सोन्याची नथ गिफ्ट; नागरिक मालामाल

राष्ट्रीय : CoronaVirus Updates: चिंतेत भर! दिवसभरात तब्बल ९३ हजार नवे रुग्ण; देशातील कोरोनाबाधितांचा उच्चांक

सोशल वायरल : CoronaVaccine Video : आजार राहूदे पण इंजेक्शन आवर! लस घेताना आजींनी दिली भयानक रिएक्शन, पाहा व्हिडीओ

आरोग्य : CoronaVaccine News: लस घेतल्यानंतरही लोक येताहेत कोरोना पॉझिटिव्ह?; समोर आलं खरं कारण