शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Coronavirus Pune : पुणे शहरात शनिवारी ६ हजार कोरोना रूग्णांची वाढ; ५,६०९ रुग्ण झाले बरे

ठाणे : अंबरनाथ बदलापुरात खासगी कोविड रुग्णालयांना रेमडीसिविरचा पुरवठा सुरू

भंडारा : भंडाऱ्यात कोविड केअर सेंटरमधील स्मोक अलार्म वाजताच उडाली धावपळ, सत्य समजाताच...

राष्ट्रीय : Remdesivir injections : दिलासादायक! केंद्र सरकारनं 2 हजार रुपयांनी कमी केली रेमडेसिविरची किंमत

महाराष्ट्र : CoronaVirus Update: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावी; राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी

यवतमाळ : 26 मृत्युसह जिल्ह्यात 1048 नवे बाधित तर 640 जण कोरोनामुक्त 

राष्ट्रीय : CoronaVirus Update: धक्कादायक! आरटी-पीसीआर टेस्टनंही डिटेक्ट होईना कोरोना, करावे लागतेय सीटी स्कॅन; लोकांचा दावा

पुणे : लसीकरण शिबिराला व्यापाऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद; ५०० हून अधिक लोकांचे लसीकरण

राष्ट्रीय : “उद्धव ठाकरे यांनी निर्लज्ज राजकारण थांबवावं”; केंद्रीय मंत्र्यांची टीका

आरोग्य : Coronavirus transmitted through air : हवेच्या माध्यमातून वेगानं होतोय कोरोनाचा प्रसार; वेळीच जाणून घ्या बचावाचे उपाय