शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Lockdown: आणखी कडक निर्बंध की लॉकडाऊनच?, मुख्यमंत्री दोन दिवसांत निर्णय घेणार; मंत्र्यांचं सूचक विधान

महाराष्ट्र : “आम्ही रेमडेसिवीरचा काळा बाजार करतोय असं वाटतंय तर कारवाईचे आदेश द्या”; प्रविण दरेकरांचं चॅलेंज

ठाणे : ठाणे जिल्ह्याला मिळाला आणखी ८० हजार ५०० लसींचा साठा

महाराष्ट्र : आता एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर: अनिल परब

राष्ट्रीय : Corona vaccination : ...तर कोरोनाच्या लसीचा प्रभाव होऊ शकतो कमी, एम्सच्या संचालकांनी व्यक्त केली भीती

महाराष्ट्र : संजय राऊत, आधी विधानसभेचे अधिवेशन आयोजित करा, चंद्रकांत पाटलांचा टोला

महाराष्ट्र : कोव्हिड सेंटरमध्ये निकृष्ठ दर्जाचे जेवण; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

महाराष्ट्र : “त्यापेक्षा इथल्या मातीचं ऋण फेडलं, तर बरं होईल”; थोरातांचे पीयुष गोयलांना प्रत्युत्तर 

छत्रपती संभाजीनगर : Corona vaccine : लस घेतल्याशिवाय आता घराबाहेर पडता येणार नाही; महापालिका प्रशासनाकडून विचार सुरू

पुणे : महानगरपालिकेने आता तरी नागरिकांच्या जीवाशी खेळणे थांबवावे: पुण्यात शिवसेनेचे आंदोलन अन् घोषणाबाजी