शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम घरोघरी जाऊन राबवा! नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

आरोग्य : CoronaVaccine: कोव्हॅक्सीन अधिकांश व्हेरिएन्टवर प्रभावशाली, डबल म्यूटेंटचाही करू शकते सामना, ICMRचा दावा

महाराष्ट्र : ... म्हणून आपल्याला शेवटचा पर्याय म्हणून लॉकडाऊनचा विचार करावा लागतोय : राजेश टोपे

आंतरराष्ट्रीय : corona vaccine : कोरोनाविरोधात विकसित झाली स्वस्त आणि मस्त लस, सर्व प्रकारच्या कोरोना विषाणूंविरोधात ठरणार प्रभावी

राष्ट्रीय : Corona Vaccine: भारतीयांना प्राधान्य का दिले नाही? रेमडेसिवीर, कोरोना लस निर्यातीवरून प्रियंका गांधी कडाडल्या

राष्ट्रीय : CoronaVirus News : आपलेही झाले परके! ...अन् मुलावर आली आईचा मृतदेह हातगाडीवर नेऊन अंत्यसंस्कार करण्याची वेळ

राष्ट्रीय : Corona Vaccine: गुड न्यूज! १८ वर्षांवरील सर्वांना कोरोनाची लस मोफत मिळणार; योगी सरकारचा निर्णय

राष्ट्रीय : CoronaVirus News : कोरोनाचा धसका! रुग्णाचा मृतदेह घेण्यास कुटुंबीयांचा नकार; मुस्लीम तरुणाने घेतला पुढाकार, केले अंत्यसंस्कार

राष्ट्रीय : Serum नं निश्चित केली Covishield लसीची किंमत; पाहा किती असेल राज्य सरकार, खासगी रुग्णालयांसाठी दर

राष्ट्रीय : Corona Vaccination : केंद्र सरकारची लसीकरण रणनीती नोटबंदीपेक्षा कमी नाही, राहुल गांधींचा हल्लाबोल