शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : हळद-काळी मिरीच्या मिश्रणापासून कोरोना प्रतिबंधात्मक औषध : बारामतीच्या डॉक्टरांचा दावा

मुंबई : E-pass : नुसता गोंधळ झालाय, लॉकडाऊनच्या ई-पास नियमावलीवरुन चित्रा वाघ संतप्त

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा प्रकोप! सलग दुसऱ्या दिवशी 3 लाखांहून अधिक नवे रुग्ण, धडकी भरवणारा ग्राफ

सांगली : Corona vaccine-सांगली जिल्ह्यात १७ लाख ६० हजार नागरीकांना लस देण्याचे शिवधनुष्य

छत्रपती संभाजीनगर : सावधान ! कोरोना प्रतिबंधक लस न घेताच फिराल तर ५०० रुपये दंड भराल

आरोग्य : Immunity Tips : समोर आलं इम्यूनिटी कमकुवत होण्याचं कारण; कोरोनाकाळात कसा कराल संसर्गापासून बचाव? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

फिल्मी : 1 मे आधी तुला लस मिळालीच कशी? अनिल कपूरची चाहत्यांनी अशी घेतली मजा, पोरानेही घेतली फिरकी

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : ऑक्सिजनचा मोठा तुटवडा! सर गंगाराम रुग्णालयात 25 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू, 60 रुग्णांचा जीव धोक्यात

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भयंकर! भयावह!! फक्त 3 दिवसांत तब्बल 1057 मृतदेहांवर अंत्यसंस्कार; दिल्लीत परिस्थिती गंभीर

राष्ट्रीय : Corona Vaccine : भारीच! कोरोना लस घ्या आणि 2 किलो टोमॅटो मोफत मिळवा; भन्नाट ऑफरमुळे 'या' ठिकाणी भल्या मोठ्या रांगा