शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या ५०९२ रुग्णांची वाढ; ५६ जणांचा मृत्यू 

पुणे : धक्कादायक ! रुग्णांना दिले जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन काळाबाजाराने विकणार्‍या परिचारिकेला अटक

मुंबई : Corona vaccine : कोरोना लसीच्या दरात दुजाभाव का? राज्यांनाही 150 रुपयांत लस द्या 

रत्नागिरी : Corona vaccine : लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी नियोजन

राजकारण : चंद्रकांत पाटील, तुम्ही पुण्याचे सेवक आहात की पुनावालांचे?; नाना पटोले यांचा सवाल

पुणे : हवेलीतील कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा, प्रशासनाने ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प घेतला ताब्यात

ठाणे : उल्हासनगर महापालिकेची धडक कारवाई, ६ हजारांपेक्षा जास्त विनामास्क फिरणाऱ्यांना दंडाची पावती

महाराष्ट्र : रेमडेसिवीर, ऑक्सिजन आणि कोरोना लसी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केल्या तीन मागण्या

पुणे : Corona Vaccine Pune : पुणे जिल्ह्याचं कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठं यश! २० लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण 

राष्ट्रीय : Corona vaccine : या चोराकडून शिका, इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांना जयंत पाटलांचा सल्ला