शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus: कोरोनाच्या गंभीर संकटाचा देशविरोधी शक्तींकडून फायदा घेण्याचा प्रयत्न: RSS 

सखी : Fact Check : मासिक पाळीच्या काळातही कोरोना लस घेणं पूर्ण सुरक्षित ! सावधान, व्हायरल अफवांना बळी पडू नका!

पुणे : शक्य आहे त्यांनी स्व-खर्चाने लस घ्यावी, गरिबांना सरकार लस देईल; अजित पवारांनी सुचवला 'गॅस सबसिडी फॉर्म्युला'

पुणे : ...तोवर रेमडेसिविरचा तुटवडा कमी होणार नाही; अजित पवारांचं केंद्राकडे बोट

राष्ट्रीय : corona vaccine : भारतातील खासगी रुग्णालयांना ६०० रुपये दराने मिळणार कोविशिल्ड, सिरमनं दिलं असं स्पष्टीकरण 

ठाणे : Corona Vaccine: उल्हासनगर कोरोना लसीकरण केंद्रावर लांब रांगा, नागरिक त्रस्त

राष्ट्रीय : Covid Vaccine च्या नव्या किंमतीवर केंद्राकडून स्पष्टीकरण; १५० रुपयांतच लस घेणार, राज्यांनाही मोफत देणार

राष्ट्रीय : अनावश्यक प्रोजेक्टवर खर्च करण्याऐवजी लस, ऑक्सिजन व अन्य आरोग्य सेवांवर लक्ष द्या

छत्रपती संभाजीनगर : corona virus : लस हाच उपाय; लस घेतलेल्या एकाचाही मृत्यू नाही

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus: “आम्ही रुग्णवाहिका पाठवतो”; पाकिस्तानाचा भारताला मदतीचा हात, PM मोदींना पत्र