शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : CoronaVaccine: राज्यात २ लाख ३७ हजार ७०० लाभार्थींना लस; आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : CoronaVaccine: मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण ठप्प; लसीच्या तुटवड्यामुळे मोहिमेचा खेळखंडोबा

मुंबई : CoronaVaccine: लसीचा दर ही देशाची समस्या; सुप्रीम काेर्टात याचिका दाखल करा- हायकाेर्ट

मुंबई : CoronaVaccine: राज्याची लसखरेदी देशांतर्गत कंपन्यांकडूनच हाेणार

गडचिरोली : आता दरराेज सर्वच केंद्रांवर मिळणार लस

कॉलेज कॅम्पस : २ लाख ३७ हजार जणांनी घेतली लस

नाशिक : शहरातील लस संपल्याने पुन्हा ठणठाणाट

ठाणे : Coronavaccine: लसीकरण लांबल्यामुळे लाखो तरुणांची निराशा; लसींचा तुटवडा, १ मेचा मुहूर्त हुकणार

नागपूर : नागपुरात तुटवड्यामुळे लसीकरण संकटात

महाराष्ट्र : CoronaVirus: माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर कोरोना पॉझिटिव्ह