शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : पुण्यात तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य विभाग सज्ज; वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा चिंतेचे वातावरण

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccine : धक्कादायक! तरुणानं तब्बल 14 वेळा घेतली कोरोना लस; झाला 'असा' परिणाम, पैशांसाठी करायचा भयानक काम 

पुणे : Corona Vaccination: १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाची तयारी पूर्ण; शहरात ३ जानेवारीपासून सुरुवात

मुंबई : Corona Virus : टास्क फोर्सची बैठक संपली, राज्यात कडक निर्बंधाबाबत आरोग्यमंत्री टोपेंचं मोठं विधान

आरोग्य : कोरोनावरील गोळी लवकरच बाजारात उपलब्ध, किंमत आहे 'इतकी'

राष्ट्रीय : CoronaVirus : धोका वाढला! दिल्लीत Omicronचा कम्युनिटी स्प्रेड, 46% रुग्ण नव्या व्हेरिअंटचे; मुंबईत तिसरी लाट धडकली!

आंतरराष्ट्रीय : Corona Record: एका दिवसात जगात १६ लाख कोरोना रुग्ण, ७ हजार मृत्यू; अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनमध्ये सर्व रेकॉर्ड मोडीस

महाराष्ट्र : रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षाही भयानक का आहे? Corona 3rd Wave Maharashtra

नाशिक : Corona Vaccine : ज्येष्ठांनो, ओमायक्रॉन रोखायचाय बूस्टर सोडा; आधी पहिला डोस घ्या!

पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्या लोकांना टेस्ट करून घेण्याचे आवाहन