शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील १ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचे होणार लसीकरण

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोना रात्री येतो अन् सकाळी बिळात लपतो?, उपजिल्हाधिकाऱ्यांची पोस्ट व्हायरल

छत्रपती संभाजीनगर : Corona Virus: सावधान ! शहरात पुन्हा पसरतोय काेरोना, दोन दिवसांत ३२ नवे रुग्ण

ठाणे : उल्हासनगरात उभारतंय २०० बेडचे कोविड रुग्णालय, नववर्षात उद्घाटन

राष्ट्रीय : Corona Vaccine : Covishield लसीसंदर्भात सिरम इन्स्टिट्यूटची मोठी मागणी, सरकारकडे केला नवा अर्ज 

तंत्रज्ञान : ओमायक्रॉनचा धोका वाढतोय, घरात 'ही' १ हजार रुपयांखाली किमतीची वैद्यकीय गॅजेट्स जरुर ठेवा

कोल्हापूर : शाळा, महाविद्यालयातच आता लसीकरण मोहीम

पुणे : Corona Updates: पुणेकरांची चिंता वाढली! शहरात पाच दिवसांत वाढले ५०० सक्रिय रुग्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : धोका वाढला! महाराष्ट्रासह 'या' 8 राज्यांत परिस्थिती गंभीर; ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा

गोंदिया : 68 हजार मुलांचे होणार लसीकरण