शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोविशील्डची कमाल? 5 वर्षांपूर्वी अपघातात गेला होता आवाज, कोरोना लस घेताच बोलायला लागला युवक!

पुणे : Pune Corona Update: पुण्याच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त नागरिकांनी केली कोरोना टेस्ट; चाचण्यांचा आकडा ४० लाखांच्या पुढे

पुणे : Pune Corona News: पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात 'या' पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी

आरोग्य : Molnupiravir हे 'जादूचे औषध' नाही, कोरोनाबाधितांवर घरीच उपाय शक्य- AIIMSचे डॉक्टर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : परिस्थिती गंभीर! 92 टक्के कोरोनाबाधित ओमायक्रॉन पॉझिटिव्ह; 'या' राज्याने वाढवलं टेन्शन

पुणे : Precaution Dose: पुणे जिल्ह्यात २५०० ज्येष्ठ नागरिकांनी घेतला प्रिक्रॉशन डोस

राष्ट्रीय : Corona Vaccine : सावधान ! बुस्टर डोसच्या नावे ऑनलाईन फसवणूक, बँक अकाऊंट होईल रिकामं

क्राइम : Corona Vaccine :...अन् चोरांनी कोरोना लसीवरच मारला डल्ला; हेल्थ सेंटरचा दरवाजा तोडून चोरले तब्बल 600 डोस 

नागपूर : 'बूस्टर'साठी ज्येष्ठांसह हेल्थ वर्कर्स 'फ्रंटलाईन'वर!

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता