शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : Corona Vaccination : कोरोना लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप करत वडिलांनी कोर्टात दाखल केला एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईचा दावा

छत्रपती संभाजीनगर : Aurangabad: लसीमुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप; पित्याचा 1 हजार कोटींचा दावा

राष्ट्रीय : Omicron Variant : चिंताजनक! 'ओमायक्रॉनचा धोका टळलेला नाही; निर्बंध हटवणं पडेल महागात'; WHOचा धोक्याचा इशारा

भंडारा : जिल्हा लसीकरणात अव्वल; कोरोना निर्बंधात शिथिलता

महाराष्ट्र : कोरोनाची लस देईन या २० आजारांपासून संरक्षण | Corona Vaccine will protect against these 20 diseases

व्यापार : Union Budget 2022 : या अर्थसंकल्पामुळे पुढील २५ वर्षांचा पाया रचला जाईल : अर्थमंत्री निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग मंदावतोय पण...; नव्या रुग्णांची संख्या घटली, मृतांच्या आकड्याने चिंता वाढवली

सोलापूर : सोलापूरकरांना ४९ लाख लसी टोचल्या; तर १४ हजार नागरिकांनी घेतला बूस्टर डोस

क्राइम : कोरोना बूस्टर डोसच्या नावाखाली लोकांची फसवणूक, तिघांना अटक!

आरोग्य : Corona Vaccine : कोरोना विरोधात गेम चेंजर ठरू शकते ही नेजल व्हॅक्सीन, तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलला मंजुरी