शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : गॅसची फ्लेम स्लो झालीये ? ३ ट्रिक्स; गॅसची फ्लेम चटकन वाढेल-स्वयंपाक कमी वेळात बनेल

सखी : नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

सखी : प्रत्येकाला माहितीच असायला हवेत असे कुकर वापरण्याचे ५ हॅक्स, स्वयंपाक झटपट-गॅसचीही बचत

सखी : चवळी भिजत न घालता, झणझणीत हॉटेलस्टाईल उसळ करण्याची सोपी कृती; १० मिनिटात उसळ तयार

सखी : बघा किती हा गचाळपणा! चक्क पायाने दाबून केले पापड- पाहा व्हायरल व्हिडिओ

सखी : कैरीचं चटकमटक इन्स्टंट लोणचं करा फक्त ५ मिनिटांत, बघा चटपटीत लोणच्याची सोपी रेसिपी

सखी : मोजून १० सेकंदात करा अननसाचे सरबत, कसे-पाहा ही सोपी ट्रिक-उन्हाळा होईल गारेगार

सखी : हिरव्यागार कैरीचा आंबट- गोड, चटपटीत मेथांबा! जेवणात येईल रंगत- बघा एकदम सोपी रेसिपी

सखी : नाश्त्यासाठी करा ज्वारीच्या पिठाची सुपरस्पाँजी इडली, वेटलाॅससाठी परफेक्ट- रेसिपी एकदम सोपी

सखी : डाळ शिजवताना थंड पाणी घालता की गरम? १ सोपी ट्रिक, रोजच्या वरणाची चव वाढेल