शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : पावसाळ्यात मुरमुऱ्याचा चिवडा सादळतो, मऊ होतो? त्यात ' हा ' मसाला घाला, चिवडा होईल कुरकुरीत

सखी : अक्षयकुमारला खूप आवडतो 'हा' सुपरहेल्दी पदार्थ, मुलांना डब्यात देण्यासाठीही उत्तम, बघा रेसिपी

सखी : लौकी चावल: नीना गुप्तांनी सांगितली अस्सल बिहारी रेसिपी, दुधीभोपळ्याला नाक मुरडणारेही आवडीने खातील

सखी : FSSAI म्हणते भेसळयुक्त कूकिंग ऑइल खाणं टाळा; गंभीर आजारांचा धोका वाढेल - सारखं आजारी पडाल

सखी : जागतिक पोहे दिवस: गरमागरम कांदेपोहे- झणझणीत तर्रीपोहे, पाहा पोह्याचे प्रकार- तुम्हाला यापैकी कोणता आवडतो?

सखी : पालकाची भाजी नेहमीचीच, करा पालकाची चटणी! तोंडी लावण्यासाठी चमचमीत पदार्थ, पालक आवडायला लागेल

सखी : १ चमचाही गूळ-साखर न वापरता करा पौष्टीक नाचणीचे लाडू; कॅल्शियम आणि ताकद मिळेल भरपूर

सखी : रोजरोज चपात्या लाटण्याची गरजच नाही, ‘या’ पद्धतीनं चपात्या केल्या तर ३ महिने टिकतात

सखी : विकेंडला कपभर पोह्याचे करा पौष्टीक अप्पे; हेल्दी रेसिपी १० मिनिटात गुबगुबीत अप्पे रेडी

सखी : कोशिंबीर नेहमीच खातो, आता दाक्षिणात्य पद्धतीची 'कोसंबरी' खाऊन पाहा- घ्या खास रेसिपी