शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : डाळ-तांदूळ न भिजवता नाश्त्याला करा गरमागरम कुरकुरीत डोसा; १५ मिनीटांत होणारी चविष्ट रेसिपी...

सखी : १ कप साबुदाणा - १ बटाटा, करा एकादशी स्पेशल साबुदाणा नगेट्स - साबुदाणा न भिजवता झटपट प्रकार

सखी : जेवताना तोंडी लावण्यासाठी करा कांद्याच्या ४ प्रकारच्या चटपटीत चटण्या, ५ मिनिटांत चविष्ट चटणी

सखी : सिमला मिरचीची चविष्ट चटणी खाऊन तर पाहा, रेसिपी सोपी - तोंडाला येईल चव

सखी : नागपुरी तर्री पोहे घरीच करण्याची झणझणीत रेसिपी, चव अशी की खातच राहावे..

सखी : डाळ - तांदूळ भिजत घालण्याचं टेन्शन सोडा, २ कप रव्याचे करा टेस्टी टम्म फुगलेले - झटपट अप्पे..

सखी : नाश्त्याला झटपट करा मस्त गुजराथी स्पॉंजी खमण ढोकळा; विकतसारखा ढोकळा बनेल घरीच...

सखी : पीठ चाळताना बाहेर उडते, सगळीकडे पसारा, पीठही वाया? १ सोपी ट्रिक, पीठ अजिबात वाया जाणार नाही..

सखी : अर्धी वाटी सुकं खोबरं वापरून ५ मिनिटात करा चवदार चटणी; आठवडाभर टिकेल-सोपी रेसिपी

सखी : रव्यात अळ्या झाल्या? ४ उपाय, रव्यात अळ्या होणारच नाहीत, झालेल्या जातील पळून