शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

Read more

कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स Cooking Tips and Tricks. या टीप्समुळे तुमचा स्वयंपाक होईल सोपा आणि लज्जतदार होईल. कमी वेळात स्वयंपाक घराच्या स्वच्छतेसाठी, सजावटीसाठी कुकींग टिप्सचा वापर फायद्याचा ठरतो.

सखी : चपात्या खूप वातड होतात-तव्यावर फुगतच नाही? २ ट्रिक्स, टम्म फुगेल चपाती, २ दिवस राहील मऊ

सखी : राजस्थानी पद्धतीचे 'मिरची के टिपोरे'! एकदा खा हा पारंपरिक पदार्थ, लोणचं-चटणीपेक्षाही भारी चव

सखी : हॉटेलसारखी चमचमीत दालखिचडी घरी करण्यासाठी ७ टिप्स, झटपट करा चविष्ट वन पॉट मिल

सखी : कोकणात घरोघर करतात तसे मऊ जाळीदार पारंपरिक घावन करण्यासाठी ५ टिप्स, मऊ मस्त नाश्ता

सखी : फोडणीसाठी, तळण्यासाठी, भाजीसाठी एकच तेल वापरता? पाहा कोणतं तेल ‘कशासाठी’ वापरणं फायद्याचं..

सखी : खरपूस भाजलेल्या बटाट्याची खमंग भाजी तुम्ही एकदा खा, पोट भरलं तरी खातच राहाल.. पाहा रेसिपी

सखी : चहा पावडरलाही असते एक्स्पायरी डेट! जुनाट चहा वापरला तर होतो घोळ कारण...

सखी : मिक्सरमध्ये वाटल्यासारखं ‘असं’ फिरवा ढोकळ्याचं पीठ, कापसाहून हलका जाळीदार ढोकळा करण्याची सोपी ट्रिक...

सखी : गरमागरम पनीर कुर्मा खाणं म्हणजे सुख, लाल चमचमीत ग्रेव्ही-डब्यासाठीही झटपट भाजी

सखी : नारळ आरोग्यासाठी फारच पौष्टिक , मात्र या चुकांमुळे ठरते त्रासदायक, नारळ खाताना टाळा या चुका कारण ...